महाड-पोलादपूरसाठी महापालिकेची पथके रवाना

आरोग्य, घनकचरा, पाणी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी तैनात : महापालिका आयुक्तांची माहिती ठाणे – रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर येथे पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आरोग्य, घनकचरा, … Continue reading महाड-पोलादपूरसाठी महापालिकेची पथके रवाना